लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

बलात्कार पीडितेची ‘टू-फिंगर’ चाचणी केल्यास कठोर कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Strict action if 'two-finger' test of rape victim; Supreme Court Directive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार पीडितेची ‘टू-फिंगर’ चाचणी केल्यास कठोर कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

केंद्र व राज्य सरकारांना कारवाईचे निर्देश ...

दहा लाख नोकऱ्यांसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती - Marathi News | Central government striving for one million jobs; Information about Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहा लाख नोकऱ्यांसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र उमेदवारांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया तेथील राज्य सरकारने अधिक वेगवान केली आहे. ...

कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वीज कंपनी; केंद्र सरकारचा पुढाकार - Marathi News | independent electricity company for agricultural customers; Initiative of Central Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वीज कंपनी; केंद्र सरकारचा पुढाकार

महाराष्ट्राला कावळे कमिटीच्या अहवालाची प्रतीक्षा ...

केंद्रातील मोदी सरकारने रद्दी विकून कमावले एवढे कोटी, आकडा वाचून विस्फारतील डोळे - Marathi News | The Modi government at the center has earned so many crores by selling junk, eyes will widen after reading the figure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रातील मोदी सरकारने रद्दी विकून कमावले एवढे कोटी, आकडा वाचून विस्फारतील डोळे

Central Government: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानातून प्रेरणा घेत केंद्र सरकारने गेल्या ३ आठवड्यांमध्ये सरकारी कार्यालयातील रद्दी, फाईल्स, ई कचरा आणि फर्निचर विकून तब्बल २५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ...

Maharashtra Politics: “आपण हुकूमशहासारखे वागा अन् इतरांना लोकशाहीचे बुस्टर डोस, हे भंपक प्रयोग ब्रिटनने राबवले नाही” - Marathi News | shiv sena praising britain pm rishi sunak and criticised central modi govt and bjp in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आपण हुकूमशहासारखे वागा अन् इतरांना लोकशाहीचे बुस्टर डोस, हे भंपक प्रयोग ब्रिटनने राबवले नाही”

Maharashtra News: ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे तोंडभरून कौतुक करताना भारतातील मोदी सरकार आणि भाजपवर अप्रत्यक्षरित्या बोचरी टीका केली आहे. ...

Maharashtra Politics: “आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नरेंद्र मोदींचा पराभव करावाच लागेल”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | former cm prithviraj chavan said congress should to defeat narendra modi in next lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नरेंद्र मोदींचा पराभव करावाच लागेल”: पृथ्वीराज चव्हाण

Maharashtra News: भारत जोडो यात्रा ही मोदी हटाव यात्रा असून, महाराष्ट्रातील यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आल्याचे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले. ...

कचरा विकून केंद्र सरकारने कमावले 250 कोटी, 34.69 लाख चौरस फूट क्षेत्र साफ - Marathi News | 250 crores earned by Central Government by selling garbage, 34.69 lakh square feet area cleared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कचरा विकून केंद्र सरकारने कमावले 250 कोटी, 34.69 लाख चौरस फूट क्षेत्र साफ

मोहिमे अंतर्गत देसभरात 61,532 ठिकाणांवर स्वच्छता अभियान चालवण्यात आले. ...

Pension: ...तर कर्मचाऱ्यांना मिळणार नाही पेन्शन आणि ग्रॅच्युइटी, मोदी सरकारने बदलला नियम - Marathi News | ... so employees will not get pension and gratuity, Modi government has changed the rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर कर्मचाऱ्यांना मिळणार नाही पेन्शन आणि ग्रॅच्युइटी, मोदी सरकारने बदलला नियम

Pension: केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना एक सक्त ताकीद दिली असून, कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युइटीपासून वंचित राहावे लागेल. ...