लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

फेसबुकच्या अधिकाऱ्यांना आयटी समितीने हजर होण्यास सांगितले, सोमवारी बैठक - Marathi News | Facebook officials asked the IT committee to attend, Monday's meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुकच्या अधिकाऱ्यांना आयटी समितीने हजर होण्यास सांगितले, सोमवारी बैठक

 या समितीने २०१९ मध्येच पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा आराखडा तयार केला आहे. गुगल, ॲमेझॉन यासारख्या कंपन्या डेटा स्टोअर करतात. या विधेयकामुळे अशा कृतीला प्रतिबंध बसेल. ...

एकमेकाला अडवा, एकमेकांची जिरवा; असे कसे चालेल ? - Marathi News | The Center and the states must act with respect to each other and within the framework of the Constitution Why should it be time for the Supreme Court to state | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकमेकाला अडवा, एकमेकांची जिरवा; असे कसे चालेल ?

केंद्र आणि राज्ये यांनी एकमेकांचा मान राखून आणि घटनेची चौकट पाळूनच कारभार केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने कान टोचण्याची वेळ का यावी? ...

Constitution Day: “देशाची घटना पायदळी तुडवली जातेय, संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी?”; संजय राऊत संतापले - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp and modi govt over constitution day celebration in parliament | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देशाची घटना पायदळी तुडवली जातेय, संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी?”; संजय राऊत संतापले

संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ असून, विरोधी पक्षाच्या भूमिकेला शिवसेनेचे समर्थन आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

संरक्षण की, अंकुश? - Marathi News | Editorial about Personal Data Protection Bill | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संरक्षण की, अंकुश?

...पण, त्या नावाखाली विरोधकांची मुस्कटदाबीही होता कामा नये! तसा सुवर्णमध्य काढला गेला नाही आणि बहुमताच्या बळावर कायदा रेटला गेलाच, तर, तशाच प्रकारे रेटलेल्या कृषी कायद्यांचे काय झाले, याचे उदाहरण ताजेच आहे ! ...

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, केंद्राने राज्यांना दिले परदेशी प्रवाशांच्या कडक तपासणीचे आदेश - Marathi News | New variant of Corona raises concerns, Center orders states to increase testing of foreign passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, केंद्राने राज्यांना दिले परदेशी प्रवाशांच्या कडक तपासणीचे आदेश

दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवानामध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडला आहे. ...

टोमॅटो पेट्रोलपेक्षा महागलंय, वाढत्या महागाईवरुन शिवसेनेनं सोडले तिखट बाण - Marathi News | Tomato is more expensive than petrol, Shiv Sena releases sharp arrow due to rising inflation, sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोमॅटो पेट्रोलपेक्षा महागलंय, वाढत्या महागाईवरुन शिवसेनेनं सोडले तिखट बाण

देशात ऑक्टोबरमध्ये देशभरातील घाऊक महागाई निर्देशांक तब्बल 12.54 टक्क्यांवर पोहोचला. घाऊक महागाईचा निर्देशांक दोन अंकी म्हणजे 10 टक्के पिंवा त्याहून अधिक नोंदवला जाण्याचा हा सलग सातवा महिना आहे. ...

कृषी कायदे रद्द करण्यास मंत्रिमंडळाची संमती; संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच प्रक्रियेची पूर्तता करणार  - Marathi News | Cabinet consent to repeal agricultural laws; The process will be completed in the winter session of Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे रद्द करण्यास मंत्रिमंडळाची संमती; संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच प्रक्रियेची पूर्तता करणार 

नवे कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून देशात शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अखेर हे कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूनानक जयंतीच्या दिवशी केली. ...

आता 'या' लोकांना मार्च 2022 पर्यंत मिळणार मोफत रेशन, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय - Marathi News | Now ration card holder people will get free rations till March 2022, the decision was taken in the cabinet meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'या' लोकांना मार्च 2022 पर्यंत मिळणार मोफत रेशन, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ...