लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

“पंतप्रधानांचं सोडा, अर्थमंत्र्यांनाही अर्थशास्त्र कळत नाही, दोघेही घमेंडी”; भाजप नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | subramanian swamy said neither pm modi nor finance minister nirmala sitharaman know economics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंतप्रधानांचं सोडा, अर्थमंत्र्यांनाही अर्थशास्त्र कळत नाही, दोघेही घमेंडी”; भाजप नेत्याचा घरचा आहेर

विकासदर घसरला तर काय करायचे हे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना माहिती नाही, अशी टीका भाजप नेत्याने केली आहे. ...

“केंद्र आणि भाजपसोबत परमबीर सिंग यांचं डील, NIA नं खरं सांगावं”; नवाब मलिकांचा गंभीर आरोप - Marathi News | ncp nawab malik alleged param bir singh deal with central govt and BJP now nia should tell truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“केंद्र आणि भाजपसोबत परमबीर सिंग यांचं डील, NIA नं खरं सांगावं”; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

परमबीर सिंग यांनी खोटे आरोप आणि राजकीय षडयंत्र करुन अनिल देशमुख यांना फसवले आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. ...

Parliament Winter Session 2021: “आता आम्ही पाहू, किसमें कितना है दम”; खासदार निलंबनावरुन संजय राऊत संतापले - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp and modi govt on issue of 12 mp suspended from rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता आम्ही पाहू, किसमें कितना है दम”; खासदार निलंबनावरुन संजय राऊत संतापले

Parliament Winter Session 2021: आतापर्यंतच्या इतिहासात लोकशाहीमध्ये असा दिवस आम्हाला पाहायला मिळाला नव्हता, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...

वर्षाला २९३ कोटींचे उत्पन्न देऊनही परभणी - मनमाड दुहेरीकरणाबाबत नकारात्मकता - Marathi News | Marathwada ignored! Negativity about Parbhani-Manmad doubling despite giving income of Rs 293 crore per year | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वर्षाला २९३ कोटींचे उत्पन्न देऊनही परभणी - मनमाड दुहेरीकरणाबाबत नकारात्मकता

परभणी-मनमाड या २९१ किलोमीटरच्या रेल्वेमार्ग दुुहेरीकरणाला २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंजुरी दिली होती. ...

'मी वारंवार हेच सांगतोय'; बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | MNS Chief Raj Thackeray has spoken clearly about the accidental death of the country's first CDS Bipin Rawat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी वारंवार हेच सांगतोय'; बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले

राज ठाकरे यांनी एसटी संपाबाबत आपली भूमिक स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

बुडीत बँकांना पाच लाखांपर्यंतची देणी ९० दिवसांत देण्याचे बंधन - Marathi News | Obligation to repay up to Rs. 5 lakhs to sunken banks within 90 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुडीत बँकांना पाच लाखांपर्यंतची देणी ९० दिवसांत देण्याचे बंधन

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बँकिंग क्षेत्रात केलेल्या नव्या कायद्यामुळे आता बँक खातेदारांना त्यांच्या पैशांची हमी ... ...

“७० वर्षांचं सोडून द्या, गेल्या ७ वर्षांत तुम्ही काय केलं ते सांगा”; प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | congress priyanka gandhi criticised centre modi govt over inflation and farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“७० वर्षांचं सोडून द्या, गेल्या ७ वर्षांत तुम्ही काय केलं ते सांगा”; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदी जगभर फिरतात, पण शेतकऱ्यांना भेटण्यासाठी दहा किलोमीटर जाऊ शकत नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. ...

शेतकरी आंदोलन संपले, आता भाजपाविरोधातील  प्रचार थांबवणार? राकेश टिकैत यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Farmers' agitation over, will anti-BJP propaganda stop now? Rakesh Tikait made it clear, he said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलन संपले, आता भाजपाविरोधातील प्रचार थांबवणार? राकेश टिकैत यांनी स्पष्टच सांगितलं

Farmers Protest: शेतकरी आंदोलन संपल्यानंतर आता संयुक्त किसान मोर्चाची काय भूमिका असेल? तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले राकेश टिकैत आताही विविध राज्यांमध्ये जाऊन भाजपाविरोधात प्रचार करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वत: Rakesh Tikait ...