सेलिब्रिटी, फोटो FOLLOW Celebrity, Latest Marathi News
एका शोमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली होती. पण त्याला काही दिवसच काम मिळालं. नंतर त्याला रिप्लेस करण्यात आलं. ...
भलेही तिने साऊथ सिनेमातून सुरूवात केली असेल, पण तिला बॉलिडूनेच जास्त ओळख दिली. 'कबीर सिंह' सारखा सुपरहिट सिनेमा तिच्या नावावर आहे. ...
मर्लिनच्या रहस्यमय आत्महत्येच्या फाइल अनेकदा उघडल्या गेल्या, पण नंतर बंद झाल्या. चला जाणून घेऊ मर्लिनची आत्महत्या का आजही एख रहस्य बनून आहे. तिच्या स्वप्नपरी मर्लिन मुन्रो पुस्तकात याबाबत विस्ताराने लिहिले आहे. ...
आपल्या अफलातून कॉमेडीने ते प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतात. आज त्यांच्याबाबतचे दोन किस्से सांगणार आहोत. जे वाचून तुम्हाला तुम्हाला धक्का बसेल. ...
महेश बाबूच्या लाइफस्टाईलबाबत माहिती जाणून घेणं त्याच्या फॅन्सना नेहमीच आवडतं. आज आम्ही तुम्हाला महेश बाबूच्या लक्झरी बंगल्यासारख्या लक्झरी व्हॅनीटीची सफर करवणार आहोत. ...
मैथिलीचा चाहतावर्ग आता इतका वाढला आहे की, तिचा कोणताही व्हिडीओ लगेच व्हायरल होतो. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ. ...
तिचं नाव निघताच आपोआप सलमान खानचं नाव येतं. आज यूलियाचा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊ तिची आणि सलमानची भेट झाली कशी... ...