गेल्या वर्षी मारुतीने Maruti Suzuki S-Presso ही छोटी पण मस्कुलर बॉडी वाटणारी कार लाँच केली होती. तर Maruti Suzuki S-Presso CNG ला ऑटो एक्स्पोमध्ये लाँच केले होते. ...
लासलगाव : निफाड तालुक्यातील कानळद येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरून दुपारच्या सुमारास एक कार नदीपात्रात पडली. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत केल्याने कारमधील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ...
बेदरकारपणे कार चालवून एका आरोपीने दोन वाहनांना धडक दिली. एका वृद्धाचाही बळी घेतला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सीजीओ कॉम्प्लेक्स, टीव्ही टॉवर चौकाजवळ प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ...