कल्याण पूर्वेतील साईनगरात गुंडांच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्या दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच गाड्यांची तोडफोड केली आहे. ...
कंगना रणौतचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला आहे. ...
CNG Car Fire: अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. ...
भारतीय बनावटीच्या अनेक वाहनांचा वेग १२० किमीपेक्षा जास्त आहेच. विशेषत: परदेशी बनावटीच्या वाहनांचा वेग अधिक आहे. त्यातूनच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे. ...
बाळाचे पालक उपलब्ध नसल्याने बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्याच्या उपस्थितीत ही चौकशी होणार ...
कार चालक विश्वनाथ भोईर हे 4 महिला, एक पुरुष आणि पाच लहान मुलांना मुंबईतून घेऊन कल्याण येथे निघाले होते... ...
अग्रवाल याच्या वकिलांनी न्यायालयात केलेला दावा खरा की खोटा? हे ठरवण्यास मदत हाेणार आहे.... ...
Mahindra XUV 700 AX5 Select Launch: महिंद्राने ही नवीन XUV 700 AX5 सिलेक्ट पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन पर्यायांमध्ये लॉन्च केली आहे. ...