कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
मंत्रिमंडळ विस्तार, मराठी बातम्या FOLLOW Cabinet expansion, Latest Marathi News
घटस्थापनेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच विस्तार होईल, असे नक्की सांगता येणार नाही; पण नवरात्र उत्सवाच्या काळात विस्तार होईल, असा दावा राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर केला. ...
वित्त मंत्री म्हणून काम करताना अजित पवार यांना हवी तशी मोकळीक मिळत नाही अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...
दहशतवादी संघटना JKLF प्रमुख यासिन मलिकच्या पत्नीला पाकिस्तानात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. ...
सातारा : मुंबई-गोवा मार्गावरील एक लेन गणेशोत्सवापूर्वी तयार करणार असून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पर्यटनास मोठा वाव आहे. त्यामुळे ... ...
छत्तीसगढ़च्या अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्य़ात आले आहेत. दिल्लीतून राहुल गांधी यांच्या फोननंतर सारी सुत्रे हलली आहेत. ...
मोठी बातमी, आता शिंदे सरकारने राज्यपालांकडे नवीन खातेवाटपाची यादी पाठविली होती, त्यानुसार हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. ...
तीन पार्टनर झाल्यामुळे थोडा विलंब होतोय, हे निश्चित आहे, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...
Praful Patel: खातेवाटपावरुन मतभेद असल्याने अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. ...