लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Adani Group:'राष्ट्रवादाचा बुरखा धारण करून...; हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा अदानी समुहावर केले आरोप - Marathi News | hindenburg replied adani cannot be saved by wearing the cloak of nationalism | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani Group:'राष्ट्रवादाचा बुरखा धारण करून...; हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा अदानी समुहावर केले आरोप

गेल्या दोन दिवसापूर्वी अदानी समुहा संदर्भात अमेरिकेतील हिंडनबर्ग या संस्थेने आरोप केले. यानंतर भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला, अदानी समुहाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. ...

Gautam Adani : गौतम अदानींना आणखी झटका! जगातील टॉप-10 श्रीमंताच्या यादीतून बाहेर, अंबानी 12 व्या स्थानावर - Marathi News | gautam adani out of worlds top 10 billionaires list after net worth fall amid hindenburg report | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना आणखी झटका! जगातील टॉप-10 श्रीमंताच्या यादीतून बाहेर, अंबानी 12 व्या स्थानावर

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. या आरोपामुळे शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ...

इन्फ्लूएन्सर्स अर्थात ‘प्रभाव’ळकर... - Marathi News | Influencers i.e. 'Pravhav' lakkar... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इन्फ्लूएन्सर्स अर्थात ‘प्रभाव’ळकर...

घरात आई किंवा वडिलांचा. शाळेत आवडत्या शिक्षकांचा. मित्र परिवारात जवळच्या मित्राचा. जसजसं वय वाढतं तसतसं प्रभावाचं वर्तुळ विस्तारत जातं आणि त्यातून आपली वैचारिक बैठक वगैरे पक्की होते. ...

Adani Group : 'हा भारतावर हल्ला...!' अदानी ग्रुपनं हिंडनबर्गच्या आरोपांवर दिलं 413 पानांचं उत्तर - Marathi News | This is an attack on India adani group issues 413 page reply to hindenburg allegations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा भारतावर हल्ला...!' अदानी ग्रुपनं हिंडनबर्गच्या आरोपांवर दिलं 413 पानांचं उत्तर

एका विशिष्ट उद्देशाने ग्रुपला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आले आहे, असेही अदानी ग्रुपने म्हटले आहे. ...

आरोग्याशी संबंधित 'या' व्यवसायातून होईल जबरदस्त कमाई, मार्केटमध्ये मोठी मागणी - Marathi News | how to start daliya, kapashi manufacturing unit new high demand business idea  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरोग्याशी संबंधित 'या' व्यवसायातून होईल जबरदस्त कमाई, मार्केटमध्ये मोठी मागणी

लोक आता आरोग्याबाबत जागरूक होत आहेत आणि सेंद्रिय अन्न खाण्याकडे अधिक लक्ष देत आहेत. ...

हे आहेत हिंडेनबर्गचे पाच आरोप, ज्यामुळे अदानींच्या शेअर्सना लागला सुरुंग, बाजारात हाहाकार - Marathi News | Here are Hindenburg's five accusations that sent Adani shares into a tailspin, sending markets reeling | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हे आहेत हिंडेनबर्गचे पाच आरोप, ज्यामुळे अदानींच्या शेअर्सना लागला सुरुंग, बाजारात हाहाकार

Gautam Adani : अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेच्या एका रिसर्च रिपोर्टने अदानी उद्योग समुहाची डोकेदुखी वाढवली आहेत. तसेच हे रिपोर्ट्स प्रसिद्ध होतात भारतीय शेअर बाजारामध्येही खळबळ उडाली आहे. ...

अदानी आणि PM मोदींचे जवळचे संबंध; Hindenberg रिपोर्टवर काँग्रेसने केली चौकशीची मागणी - Marathi News | Gautam Adani close relationship with PM Narendra Modi; Congress demands inquiry into Hindenberg report | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी आणि PM मोदींचे जवळचे संबंध; Hindenberg रिपोर्टवर काँग्रेसने केली चौकशीची मागणी

हिंडनबर्गच्या रिपोर्टवर वाद वाढत आहे. रिपोर्टमुळे अदानींच्या अनेक कंपन्यांना नुकसान सोसावे लागत आहे. ...

दिलासा मिळणार, गहू 4 ते 6 रुपयांनी स्वस्त होणार? सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | wheat prices may go down by 4 - 6 rupees per kilogram after modi govt open market sale  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिलासा मिळणार, गहू 4 ते 6 रुपयांनी स्वस्त होणार? सरकारने घेतला मोठा निर्णय

Wheat Prices : व्यापार जगत आणि बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खुल्या बाजारात 30 लाख टन गहू विकण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती 4 ते 6 रुपयांनी कमी होऊ शकतात. ...