500 Hundred Rupees Note: रिझर्व्ह बँकेच्या प्रिंटींग प्रेसमध्ये छपाई झालेल्या हजारो कोटी मूल्याच्या ५०० रुपयांच्या नोटा चलनात येण्यापूर्वीच गायब झाल्याचं वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे. या नोटांचं नेमकं काय झालं, याबाबत शंका कुशंका, तर्कवितर्क लढवले जा ...