लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

पैशांची चणचण, रेल्वे स्टेशनवर काढले दिवस; ₹१००० वरून उभी केली ₹३५००० कोटींची कंपनी - Marathi News | no money lot of days spent at railway stations now having 35000 crore company success story of Solar Industries satyanarayan nuwal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैशांची चणचण, रेल्वे स्टेशनवर काढले दिवस; ₹१००० वरून उभी केली ₹३५००० कोटींची कंपनी

आता ते फोर्ब्सच्या टॉप १०० च्या यादीत ही आहेत. ...

मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये INDIA आघाडीची बैठक; जाणून घ्या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे? - Marathi News | India alliance meeting in mumbai, know about Grand Hyatt Hotel, where India alliance meeting held | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये INDIA आघाडीची बैठक; जाणून घ्या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे?

बैठकीसाठी 200 रुम बुक करण्यात आल्या आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव, स्टॅलिन यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित आहेत. ...

भारताचा विकास दर चौथ्या तिमाहीत सर्वोच्च, एप्रिल-जूनमध्ये 7.8% वाढ - Marathi News | India GDP Data : India's growth rate highest in fourth quarter, 7.8% growth in April-June | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा विकास दर चौथ्या तिमाहीत सर्वोच्च, एप्रिल-जूनमध्ये 7.8% वाढ

India GDP Data Update : तज्ज्ञ आणि रेटिंग एजन्सीच्या अंदाजांना मागे टाकत भारताच्या जीडीपीने मोठी वाढ नोंदवली आहे. ...

Elon Musk यांची मोठी घोषणा; लवकरच X वर येणार व्हिडिओ-ऑडिओ कॉलिंग फीचर - Marathi News | Elon Musk's big announcement; Video-audio calling feature coming soon to X | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Elon Musk यांची मोठी घोषणा; लवकरच X वर येणार व्हिडिओ-ऑडिओ कॉलिंग फीचर

या नवीन फीचरची खास गोष्ट म्हणजे, X (ट्विटर) वरुन नंबरशिवाय कॉल करता येणार आहे. ...

२२५० रुपयांच्या खासगी नोकरीसाठी सोडला IAS चा जॅाब, आज सांभाळतायत २.६० लाख कोटींची कंपनी - Marathi News | Left IAS job for a private job of Rs 2250 today manages a company worth Rs 2 60 lakh crore success story maruti suzuki india r c bhargava | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२२५० रुपयांच्या खासगी नोकरीसाठी सोडला IAS चा जॅाब, आज सांभाळतायत २.६० लाख कोटींची कंपनी

आज त्यांचा पगार महिन्याला १.५ कोटी रुपये आहे आणि त्यांच्या हाती देशातील सर्वात मोठ्या कार कंपनीची धुरा आहे. ...

सिलिंडरमुक्त भारत लवकरच, ६ वर्षांत घराघरात पोहोचणार पीएनजी - Marathi News | Cylinder free India soon, PNG will reach households in 6 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिलिंडरमुक्त भारत लवकरच, ६ वर्षांत घराघरात पोहोचणार पीएनजी

देशातील प्रत्येक घरात पीएनजी पोहचवण्याच्या उद्देशाने देशात पुरवठा पाइपलाइनचे जाळे उभारण्याचे काम सुरु आहे. ...

सिलिंडर स्वस्त, कंपन्या गॅसवर; सरकार सबसिडीचा भार टाकणार?, एलपीजी स्वस्त होण्याची शक्यता - Marathi News | Cylinders cheap, companies on gas; Will the government load the subsidy?; LPG is likely to become cheaper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिलिंडर स्वस्त, कंपन्या गॅसवर; सरकार सबसिडीचा भार टाकणार?, एलपीजी स्वस्त होण्याची शक्यता

देशात महागाईचा दर सात टक्क्यांच्यावर गेला असून, वाढलेल्या प्रचंड महागाईने नागरिकांना मोठी आर्थिक झळ बसत आहे. ...

भारताचे यूपीआय आता न्यूझिलंडमध्येही पोहोचणार, लवकरच अंतिम निर्णय - Marathi News | India's UPI will now reach New Zealand too, final decision soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचे यूपीआय आता न्यूझिलंडमध्येही पोहोचणार, लवकरच अंतिम निर्णय

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने म्हटले की, भारत-न्यूझिलंड या देशांत व्यवसाय व पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी यूपीआयचा वापर करण्याचा विचार सुरू आहे. ...