लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

शहरी बेरोजगारांना नोकरी अन् युनिव्हर्सल इन्कमचं बेनिफिट; तरुणांसाठी असा आहे मोदी सरकारचा अजेंडा - Marathi News | pm modi economic advisory council suggested universal basic income urban job guarantee scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहरी बेरोजगारांना नोकरी अन् युनिव्हर्सल इन्कमचं बेनिफिट; तरुणांसाठी असा आहे मोदी सरकारचा अजेंडा

बेरोजगारी आणि इन्कम तुटीच्या समस्येवर तोडगा कसा काढला जाऊ शकतो यावर मोदी सरकार काम करत आहे. ...

राष्ट्रीय बायोफ्यूल पॉलिसीत सुधारणा करण्यास मोदी मंत्रिमंडळाने दिली मंजुरी; CPSE ला निर्गुंतवणुकीसाठी मिळाले अधिक अधिकार!  - Marathi News | Cabinet approves amendments to National Biofuel Policy 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय बायोफ्यूल पॉलिसीत सुधारणा करण्यास मोदी मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Cabinet approves amendments to National Biofuel Policy 2018 : पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 20 टक्के करण्याचे लक्ष्य आता 2030 ऐवजी 2025-26 ठेवण्यात आले आहे.  ...

Business Idea : केवळ ५ हजार गुंतवून घरीच सुरू करा Post Office, दरमहा होईल लाखोंची कमाई - Marathi News | india post office franchise scheme how to apply cost and monthly income profit business idea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ ५ हजार गुंतवून घरीच सुरू करा Post Office, दरमहा होईल लाखोंची कमाई

पोस्ट ऑफिसच्या फ्रेन्चायझी स्कीममध्ये अगदी कमी रक्कम गुंतवून तुम्हाला चांगली रक्कम कमावण्याची संधी मिळत आहे. ...

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या - Marathi News | Will petrol-diesel prices go up again?crude oil price rises above 115 dollar per barrel on russian oil ban by eu and lockdown ease in china news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या

Crude Oil Price Hike : युरोपियन युनियनने (European Union) रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याचे समर्थन केल्याने कच्च्या तेलाच्या किमती सात आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. ...

सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आता ब्रेड-बिस्किटांच्या किमती वाढण्याची शक्यता कमी, सरकारच्या 'या' निर्णयाचा परिणाम दिसणार! - Marathi News | consumer may get relief from price hike in wheat flour bread and biscuit  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आता ब्रेड-बिस्किटांच्या किमती वाढण्याची शक्यता कमी

जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किमती ऐतिहासिकदृष्ट्या वाढत होत्या आणि भारत मोठ्या प्रमाणावर निर्यात करून या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होता.  ...

Google Pay, Paytm आणि फोन पे च्या मदतीनं एटीएममधून काढा कॅश; पाहा संपूर्ण प्रक्रिया - Marathi News | How to withdraw money from an ATM machine using Google Pay, Paytm and other UPI-based payment apps know procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Google Pay, Paytm आणि फोन पे च्या मदतीनं एटीएममधून काढा कॅश; पाहा संपूर्ण प्रक्रिया

तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल तरी तुम्ही एटीएम मशीनच्या माध्यमातून पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला UPI बेस्ड अॅपची मदत घ्यावी लागेल. ...

Shark Tank शो नंतर ४० पट विक्री वाढली, Ashneer Grover यांनी सांगितली ‘त्यांच्या’ यशाची कहाणी - Marathi News | After the Shark Tank show, sales skyrocketed 40 times, with Ashneer Grover telling 'his' success story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Shark Tank शो नंतर ४० पट विक्री वाढली, Ashneer Grover यांनी सांगितली ‘त्यांच्या’ यशाची कहाणी

Shark Tank India Ashneer Grover : रवी काबरा आणि त्यांची पत्नी शार्क टँक इंडियामध्ये आले होतं. त्यांना यात १५ टक्क्यांच्या मोबदल्यात १ कोटी रुपये मिळाले होते. ...

ITI उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेत बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी - Marathi News | indian railway recruitment 2022 apply for 2927 apprentice posts in eastern railway till may 20 check details | Latest career News at Lokmat.com

करिअर :ITI उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेत बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

Eastern Railway Apprentice Jobs 2022: या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. पात्र उमेदवार 20 मे 2022 पर्यंत पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ...