लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

NPS Rules : 15 जुलैपासून बदलणार गुंतवणुकीचे नियम; लगेच जाणून घ्या, अन्यथा... - Marathi News | nps investors to be informed about risk profiles in schemes from july 15 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :15 जुलैपासून बदलणार गुंतवणुकीचे नियम; लगेच जाणून घ्या, अन्यथा...

NPS Rules : पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (PFRDA)  वतीने एक परिपत्रक जारी करून गुंतवणूकदारांना एनपीएसमधील जोखीम प्रोफाइलबद्दल माहिती देण्यासाठी नियम देण्यात आले होते. ...

88 वर्षांच्या मणीआण्टीच्या हर्बल तेलाची कमाल! साठीत सुरु केला व्यवसाय - Marathi News | 88-year-old Mani Aunty's Herbal Oil Business. Senior citizen entrepreneur give an inspiration to youth also | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :88 वर्षांच्या मणीआण्टीच्या हर्बल तेलाची कमाल! साठीत सुरु केला व्यवसाय

वयाची साठी गाठल्यानंतर आयुष्यात आलेल्या एकटेपणावर उपाय म्हणून कर्नाटकच्या नागमणी यांनी हर्बल तेल निर्मीतीचा व्यवसाय ( senior citizen entrepreneur) सुरु केला. त्यांची या वयातली उद्यमशिलता तरुणांसोबतच प्रौढांनाही प्रेरणा देणारी आहे.  ...

मोहफुल व काजूच्या बोंडापासून तयार होणाऱ्या मद्याला आता 'विदेशी' दर्जा - Marathi News | Liquor made from cashew fruit and mahua flowers now under foreign liquor category | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोहफुल व काजूच्या बोंडापासून तयार होणाऱ्या मद्याला आता 'विदेशी' दर्जा

सन २००५ पासून काजू बोंड व मोहफुलापासून बनविण्यात येणारे मद्य देशी मद्य म्हणून घोषित करण्यात आले. आता या मद्याला विदेशी मद्य असा दर्जा दिला जाणार आहे. ...

नवीन Toyota HyRyder लाँच; पेट्रोल बचत करणारी कार! - Marathi News | Toyota Urban Cruiser Hyryder unveiled; bookings open, price mileage features and other details  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवीन Toyota HyRyder लाँच; पेट्रोल बचत करणारी कार!

Toyota Urban Cruiser Hyryder unveiled : कंपनीची ही कार हायब्रिड एसयूव्ही देखील आहे, जी जबरदस्त मायलेज देते. ...

रेडिमेड कपडे स्वस्त होणार? कॉटनच्या किमतीत २० टक्के घसरण झाल्याचा परिणाम - Marathi News | Will readymade clothes be cheaper? The result was a 20 per cent fall in cotton prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेडिमेड कपडे स्वस्त होणार? कॉटनच्या किमतीत २० टक्के घसरण झाल्याचा परिणाम

२०२२ च्या अखेरपर्यंत देशात कॉटनचा दर ३० हजार रुपयांच्या खाली येण्याची शक्यता आहे. ...

स्वतंत्र भारतातील विदेशी व्यापारी कर्जांची कहाणी - Marathi News | Article about The story of foreign trade loans in independent India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वतंत्र भारतातील विदेशी व्यापारी कर्जांची कहाणी

भारतातील वाढत्या विकासाच्या संधी, उदारीकरणाचे धोरण यामुळे विविध क्षेत्रे, हेतू आणि मुदतीची व्याप्ती असलेल्या विदेशी व्यापारी कर्जामध्ये वाढ झाली आहे. ...

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव नोंद करायचे आहे का? जाणून घ्या 'ही' सोपी प्रोसेस - Marathi News | ration card follow these step by step process to add new member name in ration card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव नोंद करायचे आहे का? जाणून घ्या 'ही' सोपी प्रोसेस

Ration Card News : कोरोना महामारी सुरू झाल्यापासून केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana)सुमारे 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले आहे. ...

Pallonji Mistry: प्रख्यात उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचं निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  - Marathi News | industrialist Pallonji Mistry passed away at the age of 93 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रख्यात उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचं निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

Pallonji Mistry: प्रख्यात उद्योगपती आणि शापूरजी पालनजी ग्रुपचे चेअरमन पालनजी मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालनजी मिस्त्री यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ...