व्यवसाय, मराठी बातम्या FOLLOW Business, Latest Marathi News
cheque : व्यक्तीच्या स्वाक्षरीमध्ये फरक असला तरी बँक चेक नाकारते. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ...
गेल्या काही दिवसापासून देशात महागाई सुरू आहे. या महागाईमध्ये बँकांनी कर्जावरील व्याजदर वाढवले आहेत. ...
अरुणाचल प्रदेशातील तवांग चकमकीनंतर चीनला मोठा झटका बसला आहे. ...
मागील आठवड्यात देशातील उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. देशातील टॉप 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांना सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
ASSOCHAM : उद्योग संघटना असोचेमने (ASSOCHAM) पुढील अर्थसंकल्पात आयकर (Income Tax) सवलत मर्यादा दुप्पट करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ...
जॉन्सन अँड जॉन्सनला आज मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अटींसह परवाना रद्द केल्यानंतरही कंपनीला बेबी पावडरची निर्मिती करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. ...
CNG Price In Delhi : याआधी 8 ऑक्टोबर रोजी सीएनजीच्या दरात बदल करण्यात आला होता. ...
gold and edible oil : सरकारकडून दर पंधरा दिवसांनी खाद्यतेल, सोने आणि चांदीच्या आधारभूत आयात किंमतीत बदल केला जातो. ...