लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

Paytm UPI द्वारे लिंक करू शकता RuPay Credit Card, दुकानात होईल क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट! - Marathi News | paytm payments bank allows users to link rupay credit cards to upi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm UPI द्वारे लिंक करू शकता RuPay Credit Card, दुकानात होईल क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट!

लवकरच ही सुविधा डिजिटल पेमेंट अॅप पेटीएमच्या यूपीआय सेक्शनमध्ये दिसणार आहे. ...

Gautam Adani: हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर अदानी समुहाला आणखी एक झटका! आता SEBI करणार चौकशी - Marathi News | Gautam Adani: After Hindenburg another blow to Adani group! Now SEBI will investigate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर अदानी समुहाला आणखी एक झटका! आता SEBI करणार चौकशी

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, आता अधानी समुहावर आणखी एक संकट आले आहे. ...

परकीय गुंतवणूकदारांना मुंबईतच हवा ‘आशियाना’; दोन वर्षांत प्रथमच भारतीय शहराचा समावेश - Marathi News | Foreign investors want Ashiana in Mumbai Indian city included for the first time in two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय गुंतवणूकदारांना मुंबईतच हवा ‘आशियाना’; दोन वर्षांत प्रथमच भारतीय शहराचा समावेश

परकीय गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पसंती जपानची राजधानी टाेकियाेला दिली आहे. त्यानंतर सिंगापूर हे आवडते शहर ठरले आहे. ...

भारताच्या समृद्धीने होईल जगाचीही प्रगती; उत्तर प्रदेश गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे ठिकाण, PM नरेंद्र मोदी - Marathi News | With the prosperity of India, the world will also progress; Uttar Pradesh important destination for investment says PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या समृद्धीने होईल जगाचीही प्रगती; उत्तर प्रदेश गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे ठिकाण, PM नरेंद्र मोदी

उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे त्यांनी उद्घाटन केले. ही परिषद तीन दिवस चालणार असून, त्यात देश-विदेशातील महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रतिनिधी व गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. ...

Gautam Adani Hires Wachtell: हिंडनबर्गविरोधात आर-पारची लढाई; गौतम अदानींनी घेतली अमेरिकेतील टॉप लॉ फर्मची मदत - Marathi News | Gautam Adani Hires Wachtell: Adani vs Hindenburg; Gautam Adani took the help of a top law firm in America | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडनबर्गविरोधात आर-पारची लढाई; गौतम अदानींनी घेतली अमेरिकेतील टॉप लॉ फर्मची मदत

Gautam Adani Hires Wachtell: गौतम अदानी यांनी हिंडनबर्गविरोधात अमेरिकेत कायदेशीर लढाई लढण्याती तयारी केली आहे. ...

अदानी समूह पुढील महिन्यापर्यंत 4 हजार कोटींचे कर्ज फेडणार; कोणत्या बँकांना मिळणार पैसे? - Marathi News | adani group will pay 50 crore dollar loan by next month after hindenburg report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूह पुढील महिन्यापर्यंत 4 हजार कोटींचे कर्ज फेडणार; कोणत्या बँकांना मिळणार पैसे?

Adani Group : हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) दाव्यानंतर अदानी समूहाच्या व्यवसायावर जगभरात परिणाम होऊ लागला होता. ...

अदानी समूहाच्या उच्च व्यवस्थापनाला भेटणार; एलआयसी अध्यक्षांचे विधान - Marathi News | lic soon contact adani group top management to understand issues | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या उच्च व्यवस्थापनाला भेटणार; एलआयसी अध्यक्षांचे विधान

एसबीआयने अदानी समूहालाही जास्त कर्ज दिल्याचे म्हटले जात होते. यानंतर, एसबीआय अध्यक्षांनी एक निवेदन जारी करत सांगितले की, बँकेने अदानी समूहाला 27000 कोटींचे कर्ज दिले आहे. ...

न्यूज कॉर्प 1250 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार, सांगितलं मोठं कारण - Marathi News | News Corp to cut 1,250 jobs after missing second-quarter estimates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न्यूज कॉर्प 1250 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार, सांगितलं मोठं कारण

News Corp : तज्ज्ञांच्या मते, वाढत्या महागाईमुळे व्यावसायिकांच्या जाहिरातीवरील खर्चात अचानक घट झाली आहे. उच्च व्याजदरामुळे न्यूज कॉर्प सारख्या कंपन्यांच्या रेव्हेन्यू सोर्सेस परिणाम झाल्याचेही सांगितले जात आहे.  ...