लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

MBA Chai Wala: चहा विकून खरेदी केली Mercedes ची लक्झरी कार, किंमत 1 कोटींपेक्षा जास्त... - Marathi News | MBA Chai Wala Buys Mercedes luxury car, worth more than 1 crore... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हा विकून खरेदी केली Mercedes ची लक्झरी कार, किंमत 1 कोटींपेक्षा जास्त...

MBA Chai Wala Car Collection: चहा विकण्याला अनेकजण छोटा व्यवसाय समजतात, पण यात सातत्य ठेवल्यास चांगली कमाई होऊ शकते. ...

"बिझनेस प्लॅनसाठी पुरेसा फंड," संकटाचा सामना करत असलेल्या अदानी समूहाकडून पुन्हा स्पष्टीकरण - Marathi News | Adequate funds for business plan a statement from the crisis hit Adani Group Hindenburg report shares down investment company balance sheet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"बिझनेस प्लॅनसाठी पुरेसा फंड," संकटाचा सामना करत असलेल्या अदानी समूहाकडून पुन्हा स्पष्टीकरण

सोमवारी अदानी समूहानं पुन्हा एकदा स्पष्टीकरण देत सर्व कंपन्यांची बॅलन्स शीट उत्तम असल्याचं म्हटलंय. ...

अदानी घोटाळा आरोपावर SEBI'ची मोठी घोषणा! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना चौकशीचा अहवाल देणार - Marathi News | adani group latest news sebi to update fm nirmala sitharaman on adani probe know all details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी घोटाळा आरोपावर SEBI'ची मोठी घोषणा! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना चौकशीचा अहवाल देणार

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. या आरोपामुळे उद्योगपती गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीतूनही बाहेर पडले. ...

शेअर मार्केटमधून कमाई करायचीय; उत्तम आर्थिक सुबत्तेसाठी... - Marathi News | To earn from share market; For better financial well-being... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटमधून कमाई करायचीय; उत्तम आर्थिक सुबत्तेसाठी...

आज मार्केट A 2 Z हे सदर समाप्त होत आहे. गुंतवणूकदारांनी उत्तम कंपन्यांसोबत दीर्घ काळ राहावे ...

व्यवसाय सुरू करायचाय... तर आधी हे वाचा! - Marathi News | Want to start a business... read this article first | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्यवसाय सुरू करायचाय... तर आधी हे वाचा!

व्यावसायिक उद्देश, व्यावसायिक उद्दिष्टे, प्रारंभिक गुंतवणूक आणि व्यवसायाचा कालावधी (अल्पकालीन/दीर्घकालीन व्यवसाय मुदत) या आणि अशा अनेक प्रमुख मुद्यांवर आधारित व्यवसायाची नोंदणी करणे योग्य ठरते. ...

Zomato का गुंडाळतोय आपला व्यवसाय? २२५ शहरांतून बाहेर पडली कंपनी - Marathi News | Why is Zomato winding down its business The company is out of 225 cities online food delivery platform | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato का गुंडाळतोय आपला व्यवसाय? २२५ शहरांतून बाहेर पडली कंपनी

देशातील आघाडीचे ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato २२५ शहरांमधून बाहेर पडले आहे. कंपनीने २२५ छोट्या शहरांमध्ये आपले कामकाज बंद केल्याचे जाहीर केले आहे. ...

बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेले पैसे खराब झाले तर परत मिळतात का? वाचा सविस्तर - Marathi News | who is responsible for loss of goods kept in bank locker | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेले पैसे खराब झाले तर परत मिळतात का? वाचा सविस्तर

पीएनबी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या पैशांना वाळवी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Gautam Adani: हिंडेनबर्ग रिसर्चने कहर केला! अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी शेअर्स गहाण ठेवले - Marathi News | Gautam Adani Hindenburg Research latest news Three Adani Group companies pledged shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग रिसर्चने कहर केला! अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी शेअर्स गहाण ठेवले

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर (Adani Group) घोटाळ्याचे आरोप केले, या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ...