लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक

Bus driver, Latest Marathi News

प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 'शिवशाही'ला आग, बस जळून खाक; अमरावतीमधील घटना - Marathi News | Fire breaks out in Shivshahi bus carrying passengers, bus burnt to ashes; Incident in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 'शिवशाही'ला आग, बस जळून खाक; अमरावतीमधील घटना

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या शिवशाही बसची आणखी एक घटना समोर आली आहे. धावत्या शिवशाही बसला आग लागली, यात बस पूर्णपणे जळाली.  ...

वरंधा घाटात एसटी बस 40 फूट खोल दरीत कोसळली; ४ जण गंभीर जखमी - Marathi News | ST bus falls into 40 feet deep gorge at Varandha Ghat 4 people seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरंधा घाटात एसटी बस 40 फूट खोल दरीत कोसळली; ४ जण गंभीर जखमी

बसमध्ये एकूण 18 प्रवासी प्रवास करत होते, बस दरीतील एका झाडाला अडल्यानं मोठी दुर्घटना टळली ...

Pune: पुणे शहरात वेगवेगळ्या भागात ३ अपघात; दोन ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाचा मृत्यू - Marathi News | 3 accidents in different areas of Pune city Two senior citizens and a youth die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुणे शहरात वेगवेगळ्या भागात ३ अपघात; दोन ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाचा मृत्यू

पुणे-नगर रस्ता, तसेच औंध भागातील ब्रेमेन चौकात अपघाताच्या घटना घडल्या ...

महिला, विद्यार्थिनींना छेडछाड कराल! बस थेट पोलीस ठाण्यात, पीएमपीच्या वाहक-चालकांना सूचना - Marathi News | Women will molest students Bus directly to police station pmpml govt instructions to driver and conductor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला, विद्यार्थिनींना छेडछाड कराल! बस थेट पोलीस ठाण्यात, पीएमपीच्या वाहक-चालकांना सूचना

महिला प्रवाशांना अधिक सुरक्षित वाटावे, त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी पीएमपीच्या वाहतूक विभागाने विविध निर्णय घेतले आहेत ...

संत तुकाराम नगर बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी - Marathi News | pimpari-chinchwad Demand for CCTV cameras at Sant Tukaram Nagar bus stand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संत तुकाराम नगर बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी

स्थानकात मेट्रोसाठी वाहनतळ दिले आहे. मात्र, वाहनतळ सायंकाळी निर्मनुष्य असते. ...

स्वारगेट प्रकरण : सगळे आले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मात्र गायबच - Marathi News | Swargate case Everyone came but Transport Minister Pratap Sarnaik was missing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट प्रकरण : सगळे आले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मात्र गायबच

राज्यमंत्रीही नाहीत: स्वारगेट बसस्थानकाकडे मंत्र्यांचेच दुर्लक्ष ...

परिवहन राज्यमंत्री यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण... - Marathi News | The Minister of State for Transport did not react to the Swargate atrocity case because | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परिवहन राज्यमंत्री यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण...

स्वारगेट बलात्कार प्रकरणावरून राजकीय पक्ष आक्रमक; परिवहन राज्यमंत्री वगळता अनेकांची पाहणी  ...

PMP bus : कारवाई करूनही पीएमपी बसचालकांची चाल सुधारेना..! - Marathi News | PMP bus drivers behavior has not improved Action has been taken against 2,602 bus drivers in three years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारवाई करूनही पीएमपी बसचालकांची चाल सुधारेना..!

- तीन वर्षांत २६०२ बसचालकांवर कारवाई; १४ लाख १७ हजार इतका ठोठावला दंड ...