Buldhana News: संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बुद्रुक येथील दोन जनावरे चोरून नेणार्यांना पोलिसांनी ११ फेब्रुवारीच्या रात्री २ वाजताच्या दरम्यान पाठलाग करून पकडले. चोरट्यांना अटक करण्यात आली असून, कार जप्त करण्यात आली आहे. ...
Buldhana News: संग्रामपूर तालुक्यातील एका गावात ६० वर्षीय नराधमाने पाच वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस स्टेशनला गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. ...