Buldhana, Latest Marathi News
- सुधीर चेके पाटील लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : मुळात माझा पींड राजकारणाचा नाही. शेतकरी हितासाठी संघर्ष करणारा मी ... ...
कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा ११ तास ५८ मिनीटात केली पूर्ण ...
ट्रक व मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? असा आवाज मेहकर तहसील कार्यालय परिसरात बराच वेळ घुमला. त्यामुळे या आवाजाकडे तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांचे लक्ष वेधले होते. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जून रोजी परीक्षा होणार असून त्यासाठी बुलडाण्यातील सात परीक्षा केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे. ...
बुलडाणा: दुष्काळी स्थितीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होत असून १४२० गावांपैकी ८० टक्के गावामध्ये पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. ...
संरक्षीत सिंचनाची सोय आहे, अशा ठिकाणी ४२४ हेक्टरवर शेतकºयांनी हंगामपूर्व कपाशीची लागवड केल्याची माहिती समोर आली आहे. ...
ठेकेदाराकडे असलेले दीडशे कारागीर काम बंद करुन दहा दिवसापूर्वी गावाकडे निघून गेले. पर्यटन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे विकास कामाला खीळ बसली. ...