Buldhana, Latest Marathi News
अनुदानाच्या मुद्यावरुन पश्चिम वºहाडातील एक हजारावर शिक्षक गेल्या चार दिवसांपासून नागपुरात ठाण मांडूण आहेत. ...
या आराखड्यात जिल्ह्यातील ४३९ गावांसाठी ५१८ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ...
या धुक्यामुळे तूर पिकांना फुलगळतीचा सामना करावा लागत आहे. तर तुरीच्या शेंगाही काळ्या पडण्याचा धोका आहे. ...
११ डिसेंबरला १६.६ अंश सेल्सिअसच्या आसपास असणारे हे तापमान १२ आणि १५ डिसेंबरचा अपवाद वगळता सातत्याने कमी होत आहे. ...
अल्पसंख्यांकाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उत्थानासाठी केंद्र सरकाकडून प्राप्त झालेल्या निधीपैकी ७२ टक्के निधी खर्च झाल्याचे स्पष्ट होत आहे. ...
नववर्षात जेलभरो, आत्मक्लेष, रास्ता रोको यासह १ मे २०२० रोजी विदर्भ बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी दिली. ...
ठिबक सिंचन योजनेतील घोळ ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर कृषी विभागातील अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे. ...
या उपक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ७५२३ शिक्षकांना प्रशिक्षण दिल्या जाईल. ...