Buldhana, Latest Marathi News
१४ डिसेंबरच्या संध्याकाळी ८ च्या दरम्यान येथील ३ मुलींच्या पोटात तीव्र वेदना आणि दातखिळ्या बसने सुरू झाले. ...
२५ लाख रुपये अनुदानाची मागणी केली असता जिल्ह्याला केवळ १५ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांनी नागपूर येथे झालेल्या बैठकीत अंतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम वेगाने पुर्णत्वास नेण्याबाबात सुचीत केले आहे. ...
बँकेचे मुल्यांकन अधिकारी दीपक वर्मा व अन्य ११ जणांनी बँकेत बनावट सोने तारण ठेवून २७ लाखांनी बँकेची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. ...
नवीन करडी बाजारात येण्यास आणखी दोन महिन्यांचा अवधी असल्याने करडी तेल २५० रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज तेल विक्रेत्यांनी व्यक्त केला. ...
३० हजार रुपये किंमत असलेला ठिबक सिंचन संच ९० ते दिड लाख रुपयापर्यंत विकल्या गेल्याची बिले जोडण्यात आली आहेत. ...
गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सवादरम्यान बालाजींच्या चरणी कुरिअरने पुणे, मुंबईची फुले व हार आले. ...
एक कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध न झाल्याने समस्या निर्माण झाली आहे. ...