Buldhana, Latest Marathi News
तळणी येथील शेतकरी दिलीप नाफडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी प्रत्यक्ष संवाद साधून महाराष्ट्रीय टोपी व रुमाल घालून त्यांचा सत्कार केला. ...
बुलडाण्यातील विविध शासकीय कार्यालातील कर्मचारी दुसºयादिवशीही लेट झाल्याचे वास्वत ३ मार्च रोजी ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले. ...
आकाश फुंडकरांचा हा अनुभव लक्षात घेता त्यांना बुलढाणा जिल्हा भाजपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. ...
सिंचनास पाणी देण्यासाठी जवळपास सहा हजार ६६१ किमी लांबीच्या जलवाहिन्या (पाईपलाईन) टाकाव्या लागणार आहेत. ...
डॉ.शिंगणे यांना बुलडाण्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर हे शीतयुद्ध आणखीच तीव्र झाल्याच्या पृष्ठभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. ...
पिडीत १८ वर्षीय युवती गावापासून जवळ असलेल्या शहरात कॉम्प्यूटर क्लास करते. ...
गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील ३० व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदानातून अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला आहे. ...
रुग्णांच्या संख्येत कुठलीच वाढ झाली नसल्याने ट्रिपल ड्रग थेरपीतून जिल्हा वगळला आहे. ...