मलकापूर पांग्रा येथील मुलीचा विवाह कंडारी येथील युवकाबरोबर २२ एप्रिलला ठरला होता. दुपारी साधारण ३.३० वाजत लग्नाची वेळ होती. त्यापूर्वी वराकडील मंडळी लग्नमंडपात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र झाले उलटे, पाहुणे उशिरा आले. ...
Accident Case : या भीषण अपघातात प्रवासी अयुब फजरोद्दीन हे जागीच ठार झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी खासगी वाहनातून गंभीर जखमींना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. ...