शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

पुणे : Pune Breaking : कोरोनाच्या संकटातही पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प तब्बल 8 हजार 370 कोटींचा

महाराष्ट्र : सर्व आरोपांवर उत्तरं देण्यास बांधील नाही; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल  

पुणे : बारामतीचा चेहरामोहरा बदलणार! नगरपरिषदेच्या इतिहासातील सर्वाधिक मोठे ‘बजेट’

जळगाव : चाळीसगाव पालिकेतर्फे कोणतीही करवाढ नाही...

राष्ट्रीय : जनतेला योगीमुक्त उत्तर प्रदेश हवाय; अर्थसंकल्पावरून अखिलेश यादव यांची टीका

नाशिक : नाशिक महापालिकेचे बजेट तसं चांगलं; पण...!

महाराष्ट्र : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून; २५ फेब्रुवारीला परिस्थितीचा आढावा घेणार

पिंपरी -चिंचवड : Pimpri chinchwad Breaking: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा तब्बल ७११२ कोटींचा अर्थसंकल्प 'स्थायी'पुढे सादर

सिंधुदूर्ग : कणकवली नगरपंचायतीचा ८२ लाख ८७ हजार शिलकीचा अर्थसंकल्प सादर

नागपूर : व्यापारीहितार्थ असावा यंदाचा अर्थसंकल्प; नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स