शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा

व्यापार : महिन्यात सोन्याचा भाव ५ हजाराने वाढला; अर्थसंकल्पानंतर सोने खरेदी करावे की विक्री?

व्यापार : उत्पादन क्षेत्रापासून ते शेतीपर्यंत..., करांशिवाय अर्थसंकल्पातून झाले हे १० मोठे बदल

व्यापार : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सलग ७ अर्थसंकल्प; कोणत्या बजेटमध्ये काय मिळालं?

व्यापार : Rule Changes from 1st February : LPG पासून ते UPI पर्यंत... आजपासून 'हे' बदल लागू, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

व्यापार : अर्थमंत्री निर्मला सीतारामन रचणार इतिहास! असा विक्रम आतापर्यंत कोणाच्याच नावे नाही; तुम्हीही कराल कौतुक

राष्ट्रीय : श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब; तीन वर्गात विभागलीय देशाची लोकसंख्या, तुम्ही कुठल्या वर्गात? पाहा...

व्यापार : अर्थमंत्रालयातील 'हलवा समारंभ' नेमका काय आहे? कोणाचं तोंड करतात गोड?

व्यापार : अर्थसंकल्पाविषयी 'या' ५ मनोरंजक गोष्टी ९९ टक्के लोकांना माहिती नसणार; तुम्हाला किती माहित?

व्यापार : बजेटनंतर सोनं पुन्हा स्वस्त होणार? ज्वेलरी इंडस्ट्रीने केली मोठी मागणी