अकोला : गत चार दिवसांपासून सेल्युलर मोबाइल कॉल अचानक ड्रॉप होत असल्यामुळे राज्यभरातील ग्राहक सध्या त्रस्त आहेत. याबाबत मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरला विचारणा केली असता, नाममात्र सर्व्हर डाउन असल्याचे सांगितले जातत्यातूनच अचानक ...
सांताक्रुझ येथील कार्यालयात ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनांनंतर बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक पीयूष खरे यांनी एमटीएनएलची सेवा बंद करण्याबाबतचे निर्देश रद्द करण्याची ग्वाही दिली. ...
सिहोरा स्थित असणाऱ्या केंद्र शासनाच्या भारत संचार निगम लिमिटेड कार्यालयाचा थकबाकीमुळे महावितरण मार्फत वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. शनिवारला दुपारी ही कारवाई करण्यात आली असून केंद्र शासनाचे विभागाला महाविरणचा धक्का असल्याचा सुर परिसरात आहे. ...
रस्त्यांची कामे, पाईप लाईन दुरुस्ती यामुळे भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीला तब्बल २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, यामुळे १५०० लॅण्डलाईन बंद पडल्याची माहिती बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली ...
भारत संचार निगमच्या लिमिटेड (बीएसएनल)ग्राहकांना नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून केवळ ई -बील उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षात बीसएनल सर्व प्रकारच्या लँड-लाइन , मोबाइल तसेच ब्रॉड-बँड,एफटीटीएच ग्राहकांना छापील बिला ऐवजी केवळ ई-बिल देणार आहे. छा ...
पाचोरा : येथे गेल्या आठ दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात शासनाने बहुतेक शासकीय कामे आॅनलाईन केल्यामुळे या त्रासाची तिव्रता वाढली आहे. ...