बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम मिळावे, बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन करार त्वरित लागू करावा, पेंशन रिविजन, पेंशन अंशदान मूळ वेतनावर लागू करण्यात यावी तसेच बीएसएनएलच्या उन्नतिसाठी केंद्र सरकारकडून मदत करण्यात यावी, या प्रमुख मागण्यासह प्रलंबित मागण ...
शिरपूरजैन (वाशिम) : दरमहा प्राप्त होणारे वीज देयक अदा करण्यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद केली जात नसल्याने महावितरणने येथील ‘बीएसएनएल’चा वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सोमवारी केली. ...
सतत तोट्यात असणारी भारत संचार निगम लिमिडेट (बीएसएनएल) ही कंपनी सुरू राहणार की बंद पडणार, अशी चर्चा सुरू झाली असून, तिला नफ्यात आणण्यासाठी आणखी गुंतवणूक करण्यास केंद्र सरकारचीच तयारी दिसत नाही. ...
अकोला: अकोला जिल्ह्यात फोर-जी सेवा सुरू झाल्याने बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचा डेटा अतिरिक्त मिळत असून, दर प्रिपेड सेवा सुरू ठेवण्यासाठीदेखील बीएसएनएलचे अतिरिक्त चार्जेस नसल्याने त्यांचे ग्राहक वाढत आहेत. ...
राज्यात वनकर्मचा-यांना मोबाईल आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीचे सीमकार्ड देण्यात आले. मात्र, बीएसएनएलचे कव्हरेज मिळत नसल्याने वनविभागात ही स्किम अडगळीत पडली आहे. ...
भारत संचार निगम लिमिटेडने(बीएसएनएल) सात दिवसात वीज बिलाची थकबाकी न भरल्यास कंपनीचा टेलिफोन एक्स्चेंज व मोबाईल टॉवरचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. ...
ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर ...