वाघमोडे याने स्वतःसाठी ५० हजार आणि सरोदेसाठी ५ लाखांची मागणी केली. १० सप्टेंबर रोजी वाघमोडे याने २० हजार रुपये स्वीकारले. २६ तारखेला ३० हजार रुपये स्वीकारले होते. ...
लोढा डेव्हलपर्स लिमिटेडमध्ये हेड लायझन या पदावर कार्यरत असलेले मोनिल गाला यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, राजेंद्र हे सप्टेंबर २०१३ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान कंपनीत संचालक पदावर कार्यरत होते. ...