लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

मृत्यूची ती 'ठिणगी' आली कुठून? मानवी चूक की तांत्रिक समस्येमुळे स्फोट? - Marathi News | Where did that 'spark' of death come from? Human error or an explosion due to a technical problem? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मृत्यूची ती 'ठिणगी' आली कुठून? मानवी चूक की तांत्रिक समस्येमुळे स्फोट?

Nagpur : राऊळगाव येथील 'एसबीएल की एनर्जी लिमिटेड' या कंपनीत झालेल्या स्फोटात १९ कामगारांचा बळी गेला तर २३ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मानवी चुकीमुळे झाला 'अर्थिग' सारखी तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने इतके जीव गेले याची चौकशी सुरु आहे. ...

'एसबीएल' स्फोटाचे विधिमंडळात पडसाद; किती दिवस गरिबांचे जीव जाणार ? - Marathi News | 'SBL' blast reverberates in the legislature; How long will the lives of the poor be lost? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एसबीएल' स्फोटाचे विधिमंडळात पडसाद; किती दिवस गरिबांचे जीव जाणार ?

Nagpur : राऊळगाव येथील 'एसबीएल एनर्जी लिमिटेड'मध्ये झालेल्या स्फोटाचे पडसाद बुधवारी विधिमंडळातदेखील उमटले. विधानसभा व विधानपरिषदेत सदस्यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करत चर्चेची मागणी केली. ...

कंपनीतील ‘तो’ भीषण स्फोट सरकारी अनास्थेमुळेच झाला - Marathi News | 'That' terrible explosion in the company happened because of government apathy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंपनीतील ‘तो’ भीषण स्फोट सरकारी अनास्थेमुळेच झाला

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नागपूरजवळील एसबीएल कंपनीत झालेला भीषण स्फोट आणि त्यात कामगारांचा झालेला मृत्यू यासाठी सरकारी यंत्रणेची ... ...

शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाशिवाय मृत्यूच्या ढिगाऱ्यावर दररोज सुरू होते काम - Marathi News | Work begins daily on the death mound without proper training | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाशिवाय मृत्यूच्या ढिगाऱ्यावर दररोज सुरू होते काम

Nagpur : 'एसबीएल'मध्ये कमी शिकलेल्या कामगारांसाठी चक्क इंग्रजीत सूचना ...

‘नागपूर स्फोटक कारखान्यातील दुर्घटना हे सरकारी अनास्थेचे बळी, दीड वर्षात ४३ कामगारांचा मृत्यू होऊनही सरकार ढिम्म’, विजय वडेट्टीवार यांची टीका - Marathi News | ‘Nagpur explosives factory accident is a victim of government apathy, government is indifferent despite 43 workers dying in one and a half years’, criticizes Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नागपूर स्फोटक कारखान्यातील दुर्घटना हे सरकारी अनास्थेचे बळी’, वडेट्टीवार यांची टीका

मुंबई - नागपूरमधील SBL कंपनीत झालेला भीषण स्फोट आणि त्यात झालेली जीवितहानी ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. वारंवार ... ...

नागपुरातील ‘एसबीएल’ स्फोटातील मृतकांच्या वारसांना ८२ लाखांची नुकसान भरपाई जाहीर - Marathi News | Compensation of Rs 82 lakhs announced for the heirs of those killed in the ‘SBL’ blast in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ‘एसबीएल’ स्फोटातील मृतकांच्या वारसांना ८२ लाखांची नुकसान भरपाई जाहीर

महसूलमंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक : तर ‘पेसो’, ‘डिश’ व कामगार आयुक्तांवर गुन्हा दाखल करणार, जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश ...

'आई, लवकर ये...' म्हणणारी जुळी लेकरं झाली पोरकी; त्यांची आई आता कधीच परत येणार नाही - Marathi News | Twins who said 'Mom, come quickly...' became babies; their mother will never return | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आई, लवकर ये...' म्हणणारी जुळी लेकरं झाली पोरकी; त्यांची आई आता कधीच परत येणार नाही

Nagpur : काटोल तालुक्यातील मेटपांजरा येथील कविता ऊर्फ वर्षा अमोल टेकाम (३२) तिच्या आयुष्याची स्वप्नं मोठी होती. सहा वर्षाच्या जुळ्या लेकरांच्या चेहऱ्यावरचं हास्य टिकावं, त्यांच्या भविष्यासाठी थोडं जास्त कमावता यावं म्हणून ती रोज पहाटे घराबाहेर पडायची ...

क्षणात दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले.. गोपीच्या संघर्षाने सावरणार होते मुलांचे भविष्य - Marathi News | In an instant, the mother's loving care over the lives of two little ones was lost.. Gopi's struggle was going to save the children's future. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्षणात दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले.. गोपीच्या संघर्षाने सावरणार होते मुलांचे भविष्य

Nagpur : आईच्या मायेची आस... क्षणात दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले. आज त्या दोन्ही मुलांच्या डोळ्यांत प्रश्नच प्रश्न आहेत. आईच्या हातचा घास, तिचा मायेचा स्पर्श आणि आधार देणारा हात सगळे काही एका क्षणात नाहीसे झाले. ...