शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अकोला : अकोला- सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं 'पकोडे तळो' आंदोलन

धुळे : नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा : जयकुमार रावल

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार : विनायक राऊत

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक निकाल- मुंबईत भाजपाकडून जल्लोषाची तयारी

वर्धा : सरकारनं कापसाला 25 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी - धनंजय मुंडे

नांदेड : आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांचे ढोल बजाओ आंदोलन

राष्ट्रीय : भाजपा प्रवक्त्याचं 'वंदे मातरम्' व्हायरल, LIVE शो दरम्यान फोनमध्ये बघुनही गायलं चुकीचं

राष्ट्रीय : लोकमत न्यूज बुलेटिन (16 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर

राष्ट्रीय : लोकमत न्यूज बुलेटिन (4 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर

मुंबई : मुंबई : मुलुंड टोल नाक्यावर युवक काँग्रेसची भाजपाविरोधात निदर्शनं