शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : भाजपाचं 'ऑपरेशन कमळ'! रातोरात बैठक अन् राम शिंदेंनी रोहित पवारांना दिला मोठा धक्का

राष्ट्रीय : श्रीराम मंदिर, 370, तीन तलाक, CAA, UCC, वक्फ...आता मोदी सरकारच्या अजेंड्यात पुढे काय?

राष्ट्रीय : Waqf Bill: वक्फ बोर्ड सदस्यांची नियुक्ती कोण करतं, किती मिळते सॅलरी अन् सुविधा?; जाणून घ्या

राष्ट्रीय : लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित करून घेत केंद्राने एका दगडात केल्या ६ शिकार, सत्ता समीकरणंही बदलणार

राष्ट्रीय : CAA, तीन तलाक, UCC अन् आता वक्फ...तीव्र विरोधातही मोदी सरकार आपल्या निर्णयावर ठाम

राष्ट्रीय : 2025 पूर्वीची मालमत्ता वक्फकडेच राहणार; विधेयकात कोणत्या प्रमुख सुधारणा? जाणून घ्या...

राष्ट्रीय : आमची ओळख धोक्यात येईल..; स्टॅलिन, विजयन, रेवंत आणि पटनायक यांचा सीमांकनाला विरोध

राष्ट्रीय : डोअर टू डोअर कँपेन, मॅरेथॉन सभा अन् युतीवर फोकस; तमिळनाडूसाठी BJP चा मेगाप्लॅन तयार

राष्ट्रीय : 9 तासांचा प्रवास अवघ्या 36 मिनिटांत; मोदी सरकारची केदारनाथ रोपवे प्रकल्पाला मंजुरी

राष्ट्रीय : बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ; नितीश कुमारांनी सर्व 7 मंत्रिपदे BJP ला दिली...