श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: मुंबई महापालिका कुणाच्या ताब्यात येणार, याचा स्पष्ट कौल बेस्ट निवडणुकीतून मिळाला असल्याचे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
केंद्र सरकार आज संसदेत तीन विधेयके मांडणार आहे, ज्याअंतर्गत गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अटक झाल्यास कोणत्याही नेत्याला पदावरुन काढून टाकता येईल. ...
Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: बेस्टच्या निवडणुकीत गाजावाजा न करता शशांक राव यांच्या पॅनलने करून दाखवत दणदणीत विजय मिळवला. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा सपशेल ...