शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...

कल्याण डोंबिवली : डोंबिवली हाणामारीप्रकरणी पाच अटकेत; शिंदेसेनेचीही भाजप कार्यकर्त्यांविरोधात तक्रार

अकोला : महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम

राष्ट्रीय : भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा

पुणे : PMC Elections : त्यांना हे सगळे नक्कीच समजले असेल; पण ते सांगणार कोणाला? अदानींवरून राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

पुणे : अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड

राष्ट्रीय : केरळमध्ये भाजपला मोठा धक्का, तिरुअनंतपुरम महानगरपालिका पोटनिवडणुकीत उमेदवार पराभूत, आता बहुमतापासून दूर

राष्ट्रीय : केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र

पुणे : 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा', मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांवर शेवटचा 'वार'

मुंबई : मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं...; रवींद्र चव्हाणांचा ठाकरेंवर हल्लाबोल