शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतूक बदल

राष्ट्रीय : 'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

जालना : मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार

महाराष्ट्र : ‘भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, मनपा निवडणुकीत ही विषवल्ली कापा’, काँग्रेसचं आवाहन

सोलापूर : पैसे वाटप करताना भाजप उमेदवाराच्या मुलास काँग्रेसच्या उमेदवाराने पकडले

अहिल्यानगर : भाजपचे उमेदवार सुवेंद्र गांधी यांच्यावर हल्ला; पिंजारगल्ली येथील घटना

पुणे : PMC Election 2026: जाहीर प्रचार संपला, छुपा प्रचार सुरू; पैशांचे वाटप मोठ्या प्रमाणावर होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांचा खडा पहारा

पुणे : PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज; केंद्रांवर सीसीटीव्ही, पोलिसांचे जादा मन्युष्यबळ तैनात

महाराष्ट्र : प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...