शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:24 IST

ते महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित एका प्रचारसभेत बोलत होते...


मी आयसीटी कॉलेज आमलं, मेडिकल आणलं, २०० कोटींचे रस्ते आणले, रेल्वेस्टेशन बांधतो, ७ हजार कोटींचा जळगावचा रोड चाललाय, १०० कोटींची पीट लाईन केली, ३ हजार कोटी रुपये दुहेरीकरणाला दिले. मला काहून पाडलं? असा रोकडा सवाल भाजप नेते तथा माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील मतदारांना केला. ते महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित एका प्रचारसभेत बोलत होते.

...जाऊ द्या, मी घेतो सहन करून, यांना तरी नका पाडू  -
दानवे पुढे म्हणाले, "भल्या माणसांनो एवढा स्वस्तातला पुढारी तुम्हाला जालण्यात कुणी सापडेल का? पण आता, मला पाडलं तर पाडलं, जाऊ द्या, मी घेतो सहन करून. यांना तरी नका पाडू. यांना निवडून द्या. उगाचच काही शंका काढतात, काही भानगडी काढतात. माणून बघायचा नाही, पक्ष बघायचा. काय करायचंय माणसाशी तुम्हाला?"

माझ्या तोंडाला पेस येतो, माझी कामे सांगून सांगून... -
"तुम्ही माणूस न बघाता खासदार निवडून दिला की नाही? सांगाबरं... आला का तो आजून?" असा प्रश्न करत, "दोन वर्ष झाले, दोन लाख रुपयांचं काम जालनावाल्यांनो तुम्हाला नाही रे. माझ्या तोंडाला पेस येतो. माझी कामे सांगून सांगून." असेही दानवे म्हणाले.


 

English
हिंदी सारांश
Web Title : Why did you defeat me? Danve's statement sparks discussion.

Web Summary : Ex-MP Danve questioned Jalna voters about his defeat despite development work. He urged them to elect current candidates, highlighting his past contributions and criticizing voters for prioritizing party over the person, lamenting the lack of progress from his successor.
टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाMunicipal Corporationनगर पालिकाJalna Municipal Corporation Electionजालना महानगरपालिका निवडणूक २०२६