शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार

सांगली : Sangli-ZP Election: पलूसमध्ये काँग्रेस-भाजप अशीच लढत होणार, कुंडल गटातील लढत लक्षवेधी ठरणार

पुणे : त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर

मुंबई : मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...

महाराष्ट्र : अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?, ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट

पुणे : PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

मुंबई : भाजपा विचारधारेच्या उगमस्थानीच मराठी; भाजपाचा 'मराठी कार्ड'वरुन ठाकरे बंधूंवर निशाणा

महाराष्ट्र : अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?

नाशिक : Nashik Municipal Election 2026 : प्रचारासाठी ४५१ उमेदवारांनी केला १ कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च

नाशिक : Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी