शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा', मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांवर शेवटचा 'वार'

मुंबई : मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं...; रवींद्र चव्हाणांचा ठाकरेंवर हल्लाबोल

ठाणे : मीरा भाईंदर मधील माजी नगरसेवकांच्या संपत्तीची उत्तुंग भरारी ; सर्वात जास्त पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरले भाजपाचे माजी नगरसेवक

महाराष्ट्र : ‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 

नाशिक : Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेची अस्तित्वासाठी लढाई; नावालाच आघाडी, मैत्री मनसेशीच

नाशिक : Nashik Municipal Election 2026 : बडगुजर-शहाणे यांच्या लढतीमुळे प्रभाग २९ 'हॉटस्पॉट'; काट्याच्या लढतीमुळे रंगत

अकोला : प्रचार थांबवल्यावर समाजमाध्यमावर पोस्ट केल्यास बसणार दणका, निवडणूक आयोग करणार कारवाई

महाराष्ट्र : हेडगेवारांना कारावास झाला होता, पण..., भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल

पुणे : एकनाथ शिंदेंनीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली; भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, अजित पवारांना टोला

अकोला : महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?