लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा - Marathi News | BJP Raj Purohit claims Narendra Modi is 11th vishnu avatar says donald trump calls unanswered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा

Narendra Modi : भाजपा नेते राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे. ...

'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र - Marathi News | Sanjay Raut on Girish Mahajan: 'A bull named Girish Mahajan is running free; Fadnavis...', Sanjay Raut's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र

Sanjay Raut on Girish Mahajan : रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक कली, यावरुन संजय राऊत यांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधला आहे. ...

Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..." - Marathi News | Girish Mahajan reaction over Eknath Khadse son in law Rohini Khadse husband pranjal khewalkar arrested in Pune rave party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."

Girish Mahajan And Eknath Khadse : प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह 7 जणांना ताब्यात घेण्यात आलं. याच दरम्यान गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ...

‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार! - Marathi News | skillful decision in shiv sena and ncp clash will rahul narvekar receive a reward as a ministerial for his service to the mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!

Mahayuti News: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरू आहे. ...

“लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे पुरुष उद्धवसेनेचे, लुटायची सवय लागली”; कुणी केली टीका? - Marathi News | bjp ram kadam claims that uddhav thackeray group male party workers who take advantage of ladki bahin yojana and have become accustomed to looting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे पुरुष उद्धवसेनेचे, लुटायची सवय लागली”; कुणी केली टीका?

उद्धवसेनेचे किती कार्यकर्ते आहेत. लाडक्या पुरुषांनी घेतलेल्या लाभाची चौकशी सरकारने केली पाहिजे. ...

सर्वोत्तम कामगिरीसाठी खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार - Marathi News | MP Medha Kulkarni to be conferred with Sansad Ratna Award for best performance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वोत्तम कामगिरीसाठी खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार

लोकशाहीत लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्याच्या कृतिशीलतेत असते, लोकहितासाठी यापुढे परखडपणे भूमिका मांडत राहणार ...

Sangli: इस्लामपूर मतदारसंघात भाजपकडून धक्कातंत्र, अण्णासाहेब डांगे यांची घरवापसी; जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | Former Minister Annasaheb Dange to join BJP in Mumbai on July 30 Attention to Jayant Patil's role | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इस्लामपूर मतदारसंघात भाजपकडून धक्कातंत्र, अण्णासाहेब डांगे यांची घरवापसी; जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

घडामोडींवरून इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत ...

'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?' - Marathi News | Will Girish Mahajan assets be investigated asks Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'

महिलांबाबत गिरीश महाजन यांचं नाव कायम पुढे का येतं? असा सवाल एकनाथ खडसेंनी केला. ...