लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
वाढत्या गुन्हेगारीमुळे भाजप आमदारही धास्तावलेत - Marathi News | bjp mla are also scared due to increasing crime in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाढत्या गुन्हेगारीमुळे भाजप आमदारही धास्तावलेत

राज्यात विविध प्रकारचे गुन्हे रोज घडत आहेत. ...

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर - Marathi News | BJP angry after Congress state president compares Fadnavis to Nathuramsi, gives this response | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर

Keshav Upadhye Criticize Harshwardhan Sapkal: ''गांधीवादी म्हणवून घेणाऱ्या हर्षवर्धन सकपाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना नथुराम गोडसे याच्याशी करून आपल्या बौद्धिक अगोचरपणाचे हीन दर्शन घडवले आहे. हे कसले गांधीवादी?, असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते ...

नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप - Marathi News | Rohit Pawar Claims BJP Snubbed D.B. Patil for Navi Mumbai Airport Name to Honour RSS Figure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप

Navi Mumbai Airport Name: नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याचा भाजप डाव आहे, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. ...

Sangli: सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाय; कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे दिलं स्पष्टीकरण - Marathi News | If everyone is not killed, then Jayant Patil is not my name; Clarifies that he is not afraid of any investigation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाय; कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे दिलं स्पष्टीकरण

देवस्थानसाठी पैसे आहेत, शेतकऱ्यांसाठी नाहीत ...

"क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, राग आला की...", गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | What is the biggest, the biggest, the most powerful MLA Jayant Patil criticized BJP MLA Gopichand Padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, राग आला की...", गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Jayant Patil : आमदार जयंत पाटील यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. ...

चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले    - Marathi News | Bihar Election Politics: BJP Alliance upset over Chirag Paswan; Seat distribution delayed due to 'angry' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   

Bihar Election Politics: बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आज पक्षाच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली. ...

"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध" - Marathi News | "Navi Mumbai International Airport should be named after Narendra Modi, Adani opposes naming it after D.B.A. Patil" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"

नरेंद्र मोदी यांचे नाव द्यावे ही गौतम अदानींचीही मागणी आहे. त्यामुळे काल विमानतळाचं उद्घाटन झाले ते दि.बा.पाटील यांचं नाव न घेता झाले असा दावा संजय राऊत यांनी केला. ...

सीपी राधाकृष्णन यांच्या पहिल्याच बैठकीत गदारोळ; संसदेतल्या प्रश्नांवरुन विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Uproar erupts in the new Vice President CP Radhakrishnan first meeting with opposition MPs clashing with the ruling party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीपी राधाकृष्णन यांच्या पहिल्याच बैठकीत गदारोळ; संसदेतल्या प्रश्नांवरुन विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा

राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या बैठकीत खासदारांना महत्त्वाचा सल्ला दिला. ...