शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार

मुंबई : आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण...; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

मुंबई : “राज्यातील मतदारयाद्या सदोष असल्याचे भाजपाने मान्य केले, जाहीर अभिनंदन करतो”: उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले..; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?

संपादकीय : विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?

नागपूर : तेलंगणामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीआरएस कार्यालयावर हल्ला केला; फर्निचर पेटवून दिले

महाराष्ट्र : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी

महाराष्ट्र : राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?, भाजपाचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका

राष्ट्रीय : 'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...