शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : जात-धर्मवादापेक्षा भापने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढावा; अंबादास दानवेंचा टोला

राष्ट्रीय : बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?

राष्ट्रीय : 'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा

राष्ट्रीय : हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला...; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : ...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल; अमित शाह यांचा नापाक पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

राष्ट्रीय : बिहारचे रस्ते अमेरिकेसारखे बनवणार, नितीन गडकरींचे बिहारच्या जनतेला मोठे आश्वासन...

मुंबई : Sandeep Deshpande : खास अशिशुद्दीन यांच्यासाठी...; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर

राष्ट्रीय : 'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य

सातारा : महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर

मुंबई : 'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट