शहरासह इतर जिल्ह्यांतून मोटरसायकली चोरणाऱ्या एकास एडीएसच्या पथकाने बुधवारी कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या चार मोटर सायकल जप्त केल्या. ...
बीड, लातूर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या पुण्यात नेवून विक्री करायच्या. मिळालेल्या पैशांवर मग पुणे, मुंबईमध्ये जाऊन ऐश करायची. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला हा खेळ पोलिसांनी बंद पाडला आहे ...