मन्सुरी हे राष्ट्रीय उलेमा कौन्सिल पक्षाचे उमेदवार असून गया गावात सोमवारी प्रचारासाठी म्हशीवर बसून गेले होते. ते गांधी मैदानापासून स्वराजपुरी रस्त्यावर येताच पोलिसांनी त्यांना अटक केली आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल ...
भाजपचा आलेख हा सतत घसरत आहे. यावेळी बिहारही त्यांच्या हातून जाईल आणि महाआघाडीचे सरकार येईल असा दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि मंडळ सदस्य भालचंद्र कानगो यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी २३ ऑक्टोबरपासून प्रचारात असतील. सध्याच्या नियोजनानुसार ते ८-१० सभांत बोलतील. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल. त्यात काँग्रेसच्या २१ उमेदवारांचे भवितव्य ठरेल. ...
निवडणूक बिहारची असली तरी भाजप उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांनी केलेली कामे, कोरोना काळात गरीब लोकांना देण्यात येत असलेले अन्नधान्य, शेतकऱ्यांना मिळणारे पैसे, स्थलांतरित कामगारांना करण्यात आलेली मदत, स्पेशल रेल्वे आदी कामे मतदारांपुढे मांडताना ...
Samana Editorial On BJP News: नोटाबंदी, जीएसटीने देशाची आर्थिक ताकद कमजोर केली. लोकांनी रोजगार गमावला, पण त्या बेरोजगारांच्या हाताला काम देण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईक, राफेल वगैरे विषय बाजारात आणून चर्चा घडविणे हेच देशातील वाढत्या भूक अराजकाचे लक्षण आह ...
Viral Video Marathi : हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉम्सवर शेअर केला जात आहे. सध्या बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...