लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडी रोड रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली - Marathi News | goods train derails on bhiwandi road railway line | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी रोड रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली

दिवा वसई या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. ...

भिवंडीत ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल संपन्न; युद्धजन्य परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Operation Study Mock Drill Completed in Bhiwandi; Administration Ready for Warlike Situation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल संपन्न; युद्धजन्य परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज

युद्धजन्य परिस्थितीच्या वेळी नागरिकांनी गोंधळ, गडबड अथवा घाबरून न जाण्यासाठी मॉक ड्रिल ...

भिवंडीत महिलेची तिन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | Woman commits suicide by hanging herself along with her three daughters in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत महिलेची तिन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या 

महिलेचा पती रात्रपाळी वरून कामावरून सकाळी नऊ वाजता घरी परतल्या नंतर सदरची घटना समोर आली आहे. ...

Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले! - Marathi News | Bhiwandi Crime: Husband came home from work and found the bodies of his wife and three daughters, even the police were shocked! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!

Bhiwandi Crime News: भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.  ...

भिवंडीतील राहनाळ येथे फर्निचर गोदामाला भीषण आग; आगीमुळे कमकुवत इमारत कोसळली - Marathi News | Massive fire breaks out at furniture warehouse in Rahnal Bhiwandi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भिवंडीतील राहनाळ येथे फर्निचर गोदामाला भीषण आग; आगीमुळे कमकुवत इमारत कोसळली

अग्निशमन दलाचा एक जवान जखमी ...

आई-वडिलांवरून शिवीगाळ केल्याने सहकारी मित्राची हत्या; भिवंडी गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून आरोपीस केली अटक - Marathi News | coworker murdered for abusing his parents bhiwandi crime branch arrests accused from madhya pradesh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आई-वडिलांवरून शिवीगाळ केल्याने सहकारी मित्राची हत्या; भिवंडी गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून आरोपीस केली अटक

या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

बुलेट ट्रेनच्या कामाचा खड्डा ठरला जीवघेणा; खड्ड्यातील पाण्यात बुडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Bullet train construction pit turns deadly 12 year old boy dies after drowning in water in pit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुलेट ट्रेनच्या कामाचा खड्डा ठरला जीवघेणा; खड्ड्यातील पाण्यात बुडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुलाचा मृत्यू झाल्याने पांडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  ...

भागीदारीच्या नावाने व्यापाऱ्याची ४.८९ कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात तिघा व्यवसायिकांवर गुन्हा - Marathi News | Businessman cheated of Rs 4 crores in the name of partnership Case registered against three businessmen at police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भागीदारीच्या नावाने व्यापाऱ्याची ४.८९ कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात तिघा व्यवसायिकांवर गुन्हा

पैशांचा हिशेब मागितला असता दमदाटी करून आणखी पैशांची मागणी केली, अशी तक्रार सांडा यांनी १० जुलै २०२४ रोजी दाखल केली होती. ...