लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भाजप-कोणार्क विकास आघाडीमध्ये राडा; ४४ जण अटकेत; भिवंडीतील घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता - Marathi News | Ruckus in BJP-Konark Vikas Aghadi 44 people arrested Tense peace in the area due to the incident in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप-कोणार्क विकास आघाडीमध्ये राडा; ४४ जण अटकेत; भिवंडीतील घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता

आरोपींना सोमवारी सायंकाळी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले. ...

Video: भिवंडीत भाजप आमदार व माजी महापौर गटात जोरदार हाणामारी; परिसरात तणाव - Marathi News | Video: Heavy clash between BJP MLA and former mayor in Bhiwandi; Tension in the area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: भिवंडीत भाजप आमदार व माजी महापौर गटात जोरदार हाणामारी; परिसरात तणाव

भाजपा आमदार आणि भाजपाचेच माजी महापौर यांच्यातील वाद रविवारी विकोपाला गेला. माजी महापौर असलेल्या नेत्याने आमदाराच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना मारहाण केली. ...

भिवंडीत अवघी साडे तीनशे रुपये भत्ता दिल्याने आशा सेविका संतप्त - Marathi News | Asha workers angry over being given only Rs 350 as allowance in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अवघी साडे तीनशे रुपये भत्ता दिल्याने आशा सेविका संतप्त

महापालिका निवडणुकीसाठी कर्मचारी म्हणून आशा सेविकांची नियुक्ती करण्यात आली होती. ...

‘सप’तील संघर्ष काँग्रेसला तारक की मारक? - Marathi News | bhiwandi nizampur municipal corporation election 2026 is the struggle within the SP a salvation or a blow for the Congress | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘सप’तील संघर्ष काँग्रेसला तारक की मारक?

काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष चिघळवण्याची ही सपची खेळी आहे की त्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे पक्षाची यशाची संधी हुकणार, याचे उत्तर निकालानंतर समजेल. ...

भिवंडी महापालिकेमध्ये भाजपचे पाच उमेदवार आले बिनविरोध  - Marathi News | Five BJP candidates came unopposed in Bhiwandi Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महापालिकेमध्ये भाजपचे पाच उमेदवार आले बिनविरोध 

पालिका निवडणुकीत पहिल्यांदा बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम या निवडणुकीत भाजपने आपल्या नावावर नोंदवला आहे. ...

सपतील इच्छुकांना धाडले काँग्रेसमध्ये - Marathi News | Saptel sent those who wanted to join Congress | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सपतील इच्छुकांना धाडले काँग्रेसमध्ये

पालिकेत सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या समाजवादी पक्षात ऐन निवडणुकीत वाद उफाळून आल्याने त्याचा नेमका कोणाला फायदा होणार व कोणाला फटका बसणार हे निवडणूक निकालनंतर स्पष्ट होणार आहे. ...

युतीचा मुकाबला कोण करणार याचेच कुतूहल; फाटाफुटीमुळे क्षीण झाली ताकद - Marathi News | The only curiosity is who will fight the alliance; its strength has been weakened due to divisions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युतीचा मुकाबला कोण करणार याचेच कुतूहल; फाटाफुटीमुळे क्षीण झाली ताकद

भिवंडी महापालिका निवडणुकीत मागील वेळी कॉंग्रेसला मोठे यश मिळाले होते. काँग्रेसचे ४७ नगरसेवक विजयी झाले होते. ...

भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत - Marathi News | A major fire broke out at a dyeing company in Bhiwandi; Kalyan, Ulhasnagar, Thane fire brigades had to seek help. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत

Bhiwandi Massive Fire: आग भीषण असल्याने सावधगिरी म्हणून संपूर्ण एमआयडीसी परिसराचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता.  ...