Bhiwandi Municipal Corporation : मनपात भाजपाकडे असलेले विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे सुपूर्द केल्यापासून भाजपसह काँग्रेसच्या नगरसेवकांच्या पोटात गोळा निर्माण झाला आहे. ...
भिवंडी ठाणे महामार्गावर सध्या एमएमआरडीए प्रशासनाच्या वतीने ठाणे भिवंडी कल्याण असे मेट्रोचे काम सुरु आहे . मात्र या मेट्रोच्या कामात कोणतेही नियोजन नसल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे . ...