भिवंडी : मित्रमंडळीचे वाढदिवस असो की कुटूंबातील सदस्यांचा मुड असो हल्ली रस्त्यालगत झालेल्या मोकळ्या-ढाकळ्या ढाब्यावर रात्रीच्या वेळी खवय्यांची रिघ लागलेली दिसत आहे. गेल्या काही वर्षात ढाबा संस्कृतीने खवय्यांना आकर्षीत केल्याने रात्रीच्या मोकळ्या आभाळ ...
भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यात संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३८८ वा जन्मदिवस रविवार रोजी साजरा होत असताना त्यांच्या मुर्तीचे शिवाजी मंदिर भिवंडी-वाडा रोडवरील दुगाड गावाजवळ मराडेपाडा येथे होत ...
भिवंडी : कामतघर येथील व-हाळा तलावात आज सकाळी दोन मृतदेह मिळाल्याने परिसरांत खळबळ माजली आहे.तलावाच्या विसर्जन घाटावर सफाई करण्यासाठी आलेल्या सफाई कामगारांना दोन मृतदेह पाण्यावर तंरगताना दिसल्याने आत्महत्येची घटना समोर आली आहे.आज होळी पौर्णिमेच्या निम ...
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कापडप्रक्रिया क्षेत्रातील डार्इंग, सायझिंग व पॉवरलूम कारखानदारांनी गेल्या नऊ वर्षांतील जवळपास २७ कोटींचा मालमत्ता कर थकवला असून तो सात दिवसांत भरण्याची मुदत पालिकेने दिली आहे. ...
भिवंडी : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सुपेगाव मधील माजी सरपंच रोहिदास रामचंद्र मढवी व सदस्य रोहिणी रोहिदास मढवी या दाम्पत्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच ...
भिवंडी : शहरातील कोंबडपाडा मार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौर जावेद दळवी व पालिकेच्या अधिकाºयांनी हार घालून शासकीय शिवजयंती साजरी केली.मात्र यावेळी पालिकेचे बहुसंख्य पालिकेचे अधिकारी व नगरसेवक उपस्थित नव्हते. या प ...
पालिकेच्या अधिका-यांनी जुनी देणी, वसुलीकडे केलेले दुर्लक्ष आणि त्या रकमांचा समावेश न करता शेवटच्या क्षणी अर्थसंकल्प मांडण्याची होणारी घाई यामुळे भिवंडीच्या अर्थसंकल्पातून तब्बल ८०० कोटींचा हिशेबच लागत नसल्याचा दावा तज्ज्ञ नागरिकांनी केला आहे. ...
भिवंडी : डिलेव्हरी डॉट कॉम या कुरीयर कंपनीकडून अॅमेझॉन कंपनीस परत दिलेल्या मालातील २६७ मोबाईल परस्पर चोरीस गेल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यास शहरात आलेल्या चौकडीकडून भिवंडीच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ...