वाळू माफियांच्या ‘भाबड्या’ आशेवर पाणी पडले आहे. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी रविवारी रात्री धाडसी कारवाई करून वाळू वाहतूक करणारे तीन हायवा, एक क्रेन आणि बोटींची वाहतूक करणारी गाडी जप्त केली आहे. ...
तुळजापुरला दर्शनासाठी जाऊन परत येत असताना भिगवणजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना घडली होती. ...