भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते. Read More
देव मान हे गेल्या 7 वर्षांपासून आम आदमी पक्षासोबत जोडले गेले आहेत. सन 2017 च्या विधानसभा निवडणुकांवेळीही नाभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार राहिले होते ...
पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांनी हे ट्वीट केल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. ...
Punjab Politics: एकीकडे दारुण पराभवामुळे नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्षा एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणण्याची तयारी करत आहे. ...