भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते. Read More
Drugs In Punjab: पंजाबमधील भगवंत मान सरकारने ड्रग्स बंदीसाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. तरीदेखील दररोज अनेक तरुणांचा ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू होताना दिसत आहे. ...
आप सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे माजी मंत्री, आमदार आणि व्हीआयपी व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेत 300 कर्मचारी अधिक तैनात असल्याचे समोर आले. ...
Kumar Vishwas: कवी कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यामुळेच पोलिसांचे पथक त्यांच्या घरी दाखल झाल्याचे बोलले जात आहे. ...
Bhagwant Mann: 14 एप्रिलरोजी बैसाखीच्या दिवसी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान भटिंडा येथील दमदमा साहिब गुरुद्वारामध्ये दारुच्या नशेत गेल्याचा आरोप आहे. ...