लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाई-व्यक्ती की वल्ली

भाई-व्यक्ती की वल्ली

Bhaai - vyakti kee valli movie, Latest Marathi News

पु.लं.देशपांडे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर भाई-व्यक्ती की वल्ली हा सिनेमा. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून सागर देशमुख, इरावती हर्षे, विजय केंकरे, सचिन खेडेकर, सतीश आळेकर यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.
Read More
Bhai Vyakti Ki Valli Part-2 Marathi Movie Review: असा 'भाई' पुन्हा होणे नाही - Marathi News | Bhai Vyakti Ki Valli Part-2 Marathi Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhai Vyakti Ki Valli Part-2 Marathi Movie Review: असा 'भाई' पुन्हा होणे नाही

असा भाई एकमेवच, असा भाई होणे नाही ही भावना पूर्वाधात आलीच होती. मात्र उत्तरार्धात ती तुम्हांला पाहिल्यावर अजून दृढ होते.  ...

अरेच्चा...! तिरूपतीवरून मागवले 'भाई' चित्रपटासाठी केस - Marathi News | Oh ...! Hair bring from Tirupati for the film 'Bhai' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा...! तिरूपतीवरून मागवले 'भाई' चित्रपटासाठी केस

भाई चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज होणार आहे. या चित्रपटातला भाईंचा हा लूक हुबेहूब वठावण्यामध्ये सर्वाधिक योगदान आहे. साळवी ब्रदर्सचे सुंरेंद्र आणि जितेंद्र साळवी ह्या दोन्ही बंधुंनी हा लूक बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ...

'भाई : व्यक्ती की वल्ली'च्या दुसऱ्या भागात 'या' गोष्टीसाठी घ्यावी लागली इतकी मेहनत - Marathi News | bhai vyakti ki valli part 2 release soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाई : व्यक्ती की वल्ली'च्या दुसऱ्या भागात 'या' गोष्टीसाठी घ्यावी लागली इतकी मेहनत

येत्या 8 फेब्रुवारीला 'भाई : व्यक्ती की वल्ली' चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज होणार आहे. ह्या चित्रपटातला अभिनेता सागर देशमुखचा ‘साठ्ठोत्तरी’ भाईंचा लूक सध्या खूप वाखाणणला जात आहे. ...

‘भाई’ चित्रपटातून हिराबाई बडोदेकर यांचे चारित्र्यहनन : प्रभा अत्रे यांचा आरोप - Marathi News | Dr Prabha Atre Blamed That Humiliating Scenes Of Hirabai Barodekar In Bhai Vyakti Ki Valli Present | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भाई’ चित्रपटातून हिराबाई बडोदेकर यांचे चारित्र्यहनन : प्रभा अत्रे यांचा आरोप

काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई : व्यक्ती आणि वल्ली हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. ...

भाई-व्यक्ती की वल्ली चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद - Marathi News | Bhaai - Vyakti Kee Valli Movie getting good response from viewers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाई-व्यक्ती की वल्ली चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मराठी माणसाचं पुलंशी एक वेगळच नातं आहे... महाराष्ट्राचे लाडक, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल. देशपांडे.  व्यक्तिचित्रण किती खुशखुशीत असू शकतं, कथेतील पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात, हे त्यांच्या लिखाण शैलीतून कळते ...

बायोपिक साकारताना प्रामाणिक प्रयत्न हवेत - महेश मांजरेकर - Marathi News | Honest efforts should be made in realizing the biopic - Mahesh Manjrekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायोपिक साकारताना प्रामाणिक प्रयत्न हवेत - महेश मांजरेकर

हिंदी, मराठी, तेलुगु, बंगाली आदी भाषिक चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाद्वारे महेश मांजरेकर यांनी इंडस्ट्रीत आगळावेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचा नुकताच ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा बायोपिक रिलीज झाला असून तोही यशस्वीतेच्या मार्गावर आहे. ...

पुस्तकात न दिसलेले पु. ल. देशपांडे 'भाई'मध्ये - Marathi News | What we dint find in P.L .Deshpande books you find in movie 'Bhai' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुस्तकात न दिसलेले पु. ल. देशपांडे 'भाई'मध्ये

भाई म्हणजेच पु ल देशपांडे या नावातच मोठेपण दडले आहे आहे. भाईंनी शिक्षक, नाटक, चित्रपट, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात कार्य केले. संपूर्ण महाराष्ट्रात लेखक, नाटककार, कलाकार म्हणून ते प्रसिद्ध होते. ...

Bhaai - Vyakti Kee Valli Movie Review : जगण्याचा निखळ आनंद - Marathi News | Bhaai - Vyakti Kee Valli Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhaai - Vyakti Kee Valli Movie Review : जगण्याचा निखळ आनंद

लाडक्या पुलंचा म्हणजेच भाईंचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणं म्हणजे जुना काळ पुन्हा अनुभवण्याची रसिकांना लाभलेली संधी म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ...